बोरं, चिंचा, आवळे हे निसर्गाने दिलेले खाऊ मराठी संस्कृतीचा भाग आहेत. संक्रातीच्या सुगडीत तसेच लहान मुलांना बोर न्हाण घालताना बोरं हवीतच. तशी विविध आकाराची जातीची बोर असतात. कधी गोल गरगरीत तर कधी लांबडी. बोरांचा आकार आवडीप्रमाणे लहान मोठा असतो. बोरमाळ सहसा एक किंवा दोन सरीत बनते. कमी वजनात बनणारे पण ठसठशीत दिसणारे हे मणी खूपच सुंदर दिसतात. बोरमाळ कोणत्याही पोषाखावर शोभून दिसते. आजच्या minimalist design च्या जगात ज्यांना कमीत कमी दागिने घालायचे असतील त्यांना तर बोरमाळ हा खूप सुंदर पर्याय आहे.
Specifications
-Necklace with adjustable cord
- Necklace approximately 11" (27.94cm) long
- Medium size kudi is included
- 92.5% Pure Silver with Antique Polish